Today’s Panchang
दिवस
सोमवार
मराठी महिना
वैशाख
नक्षत्र
अश्विनी
तिथी
कृ.१२
Today’s Horoscope
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामे बिघडतील. चिडचिड होईल. बुध्दिकौशल्याने लाभ होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
मेष
वृषभ
चंद्र अकरावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. प्रलोभणे टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा लोक दुखावले जातील. विवाह जुळेल. परदेशगमन घडेल.
मिथुन
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मुत्सदीपणा वापरावा लागेल. स्वभाव खर्चिक बनेल. धंद्यात स्पर्धा जाणवेल.
कर्क
चंद्र नववा. धार्मिक कामे कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. विवाह जुळेल. आर्थिक लाभ होईल. मित्रामुळे अडचणीत येऊ शकाल. स्वतःला सिध्द कराल.
सिंह
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामाची गुणवत्ता वाढवणे जरुरीचे वाटेल. बुध्दिकौशल्याने कामे होतील.
कन्या
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. सहजीवन लाभेल. प्रवास घडेल पण भावनिक ताणतणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आत्मविश्वास राहील.
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. बुध्दीकौशल्य वापरा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
तुला
वृश्चिक
चंद्र पाचवा. शिक्षणाला भाग घ्यायची जोड लाभेल. दुर्लक्ष झाल्यास काम बिघडेल. भावनिक विचारांवर मात कराल विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
धनु
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. बुध्दीकौशल्य वापराल, पण मनाप्रमाणे प्रसिध्दी मिळणार नाही.
चंद्र तिसरा, मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ करावी लागेल. कामात यश मिळेल. गुरुकृपा राहील. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल.
मकर
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. महत्त्वाकांक्षी राहाल. विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. शेती-बागायतीची कामे होतील. वाहनसौख्य लाभेल.
कुंभ
मीन
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. विद्याव्यासंग चांगला राहील. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. स्वतःला सिद्ध कराल.